Goa Election 2022 Dainik Gomantak
गोवा निवडणूक

राज्यातील राजकीय नेत्यांनी बजावला आपल्या मतदानाचा हक्क..

विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यात आज मतदान सकाळी मतदानाला सुरवात झाली असून, राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरलेली गोवा विधानसभा निवडणूक आज अखेर पार पडणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राज्यात मतदान होणार आहे. (Political leaders in the state exercised their voting right for goa election 2022)

"हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर (Himachal Governer Rajendra Vishwanath Arlekar) यांनी वास्को द गामा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक ७ वर मतदान केले."

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी पणजीतील मतदान केंद्रांना भेट दिली. पणजी मतदार संघातून अपक्ष उमेदवार उत्पल पर्रिकर यांनी मतदान केले. गोव्यातील जनता मताच्या आधारे बोलणार असे उत्पल पर्रीकर यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod sawant) यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून, विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान ते म्हणाले, "मी कोठंबी गावात माझे मत दिले आहे. मी जनतेला आवाहन करतो की, मतदानासाठी मोठ्या संख्येने यावे. भाजप सरकारचे काम सर्वांसमोर आहे. उत्पल पर्रीकर (अपक्ष) आणि मायकल लोबो (काँग्रेस) जिंकणार नाहीत, कारण भाजप बहुमताने विजयी होणार आहे"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT