2022 च्या गोवा निवडणुकीत (Goa elections) जाण्यापूर्वी पक्ष मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारासह तयार असेल. असे (TMC) गोव्याचे प्रभारी आणि संसद सदस्य महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी सांगितले.  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

निवडणुकीपूर्वी तृणमूलचा गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तयार असेल : महुआ मोईत्रा

गोवा (Goa) अजूनही पितृसत्ताक नियमांमध्ये अडकला आहे. जेथे महिलांना निर्णय घेण्याच्या पदांवर, विशेषतः, महिला दिसत नाहीत. असे महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

तृणमूल काँग्रेस (TMC) गोव्याचे प्रभारी आणि संसद सदस्य महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी बुधवारी सांगितले की, 2022 च्या गोवा निवडणुकीत (Goa elections) जाण्यापूर्वी पक्ष मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारासह तयार असेल.

"निवडणुका जवळ येईपर्यंत, आमच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल. हे आमचे मुख्यमंत्री असतील, असे सांगून आम्ही निवडणुकीत उतरू," असे मोईत्रा यांनी पणजीतील काँग्रेसचे माजी नेते एथेल लोबो यांनी TMC मध्ये प्रवेश केला त्यावेळी मोईत्रा बोलत होत्या.

गोव्यात पक्षाने एका महिलेला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून उभे करण्याची शक्यता नाकारली नाही, त्या पुढे म्हणाल्या, दूरदर्शी आभा असूनही, गोवा अजूनही पितृसत्ताक नियमांमध्ये अडकला आहे. जेथे महिलांना निर्णय घेण्याच्या पदांवर, विशेषतः, महिला दिसत नाहीत.

विधिमंडळात आगामी निवडणुकीत टीएमसीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून महिला उमेदवार उभे करणार का, असे विचारले असता, मोईत्रा म्हणाल्या, "अर्थात, आम्हाला योग्य उमेदवार सापडला महिला उमेदवाराला देखील मुख्यमंत्री करु शकतो. "तृणमूल मुख्यमंत्र्यांचा स्त्री किंवा पुरुष म्हणून विचार करत नाही. ही गोष्ट मला योग्य वाटते, तुम्ही माध्यमांचे लोक असे प्रश्न कसे विचारु शकता. पुरुष मुख्यमंत्र्यांला तुम्ही असे विचारत नाही. मग तुम्ही स्त्रीला का विचारता? लोक मला विचारतात, 'तू स्त्री आहेस ना मग राजकारणात कशी काय?, असे लोक म्हणत असतात. हेच तुम्ही पुरुषाला का विचारत नाही, 'तुम्ही पुरुष राजकारणी आहात असे तुम्ही विचारता का'?, असा सवालही मोईत्रा यांनी यावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT