Maharashtrawadi Gomantak Party Daiik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election 2022: मगोची पहिली उमेदवार यादी जाहीर

महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाने तृणमुल कॉंग्रेसबरोबर युती केली आहे.

दैनिक गोमन्तक

आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election) होणार आहे. याच पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. भाजप, कॉंग्रेस, तृणमुल कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्डनंतर आता महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाने तृणमुल कॉंग्रेसबरोबर युती केली आहे. (Maharashtrawadi Gomantak Party Announces First List For Goa Assembly Elections)

महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाची पहिली यादी

  • मांद्रे - जीत आरोलकर

  • पेडणे - राजन कोरगावकर

  • डिचोली - नरेश सावळ

  • मये - प्रवीण झांट्ये

  • वाळपई - विश्वेश प्रभू

  • प्रियोळ - पांडुरंग उर्फ दीपक ढवळीकर

  • फोंडा - डॉ. केतन भाटीकर

  • शिरोडा - संकेत नाईक मुळे

  • मडकई - रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर

  • सावर्डे - विनायक उर्फ बालाजी गावस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT