Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यात 'भाजप'चाच बोलबाला; कॉंग्रेसचा धुव्वा

गोव्यात तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाला.

दैनिक गोमन्तक

पणजी: भारतीय जनता पार्टीने गोव्यात घवघवीत यश मिळवले आहे. गोवा विधानसभेतील 50% टक्के जागा एकट्या भाजपने जिंकल्या आहेत, तर कॉंग्रेसच्या वाट्याला निव्वळ 11 जागा आल्या आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीने 2 जागा जिंकत भाजपला पाठिंबा दिला आहे. आम आदमी पार्टीने (AAP) 2 जागी आपली जादू दाखवली, तर गोवा फॉरवर्ड पार्टीला एकच जागा जिंकता आली. याचबरोबर 3 अपक्ष उमेदवार देखील लोकांनी निवडून दिले आहेत.

गोव्यात (Goa) तृणमूल काँग्रेसचा (TMC) दारुण पराभव झाला. त्यांच्या वाट्याला एकही जागा आली नाही. शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसला देखील गोव्यात फक्त निराशाच मिळाली.

भाजपचे आमदार

1.पेडणे - प्रवीण आर्लेकर
2.थिवी - निळकंठ हळर्णकर
3.म्हापसा - ज्योशुआ डिसोझा
4.पर्वरी - रोहन खंवटे
5.पणजी - बाबूश उर्फ अतानासियो मोन्सेरात
6.ताळगाव - जेनिफर मोन्सेरात
7.मये - प्रेमेंद्र शेट
8.सांखळी - डॉ. प्रमोद सावंत
9.पर्ये - दिव्या राणे
10.वाळपई - विश्वजित राणे
11.प्रियोळ - गोविंद गावडे
12.फोंडा - रवी नाईक
13.शिरोडा - सुभाष शिरोडकर
14.वास्को-द-गामा - कृष्णा उर्फ दाजी साळकर
15.दाबोळी - मॉविन गुदिन्हो
16.नावेली - उल्हास तुयेकर
17.कुडचडे - नीलेश काब्राल
18.सावर्डे - गणेश गावकर
19.सांगे - सुभाष फळदेसाई
20.काणकोण - रमेश तवडकर

कॉंग्रेसचे आमदार
1.शिवोली - डिलायला लोबो
2.साळगांव - केदार नाईक
3.कळंगुट - मायकल लोबो
4.हळदोणे - कार्लोस फेरेरा
5.सांताक्रूझ - रुडॉल्फ फर्नांडिस
6.कुंभारजुवा - राजेश फळदेसाई
7.मुरगाव - संकल्प आमोणकर
8.नुवे - आलेक्स सिक्वेरा
9.मडगाव - दिगंबर कामत
10.कुंकळ्ळी - युरी आलेमाव
11.केपे - आल्टन डिकॉस्टा

मगोचे आमदार
1.मांद्रे - जीत आरोलकर
2.मडकई - सुदिन उर्फ रामकृष्ण ढवळीकर

आरजीचा आमदार
1.सांत आंद्रे - विरेश बोरकर

आपचे आमदार
1.बाणावली - वेन्झी व्हीएगश
2.वेळी - क्रूझ सिल्वा

गोवा फॉरवर्डचा आमदार
1.फातोर्डा - विजय सरदेसाई

अपक्ष आमदार
1.डिचोली - डॉ. चंद्रकांत शेट्ये
2.कुठ्ठाळी - आंतोनियो वास
3. कुडतरी - आलेक्स लॉरेन्स रेजिनॉल्ड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT