BJP candidate list to be announced on January 16: CM Dainik Gomantak
गोवा निवडणूक

BJP Candidate: भाजपची उमेदवार यादी 16 जानेवारीला जाहीर होणार : मुख्यमंत्री

भाजपची उमेदवार यादी 16 जानेवारीला जाहीर होणार

दैनिक गोमन्तक

BJP Candidate : गोव्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्ष आपले उमेदवार जाहीर करत आहेत. गोव्यातील प्रत्येक मतदारसंघातून पक्षातर्फे कोण निवडणूक लढवणार हे आता जनतेला कळत आहे. गोव्यातील सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पार्टी (BJP) लवकरच आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी दिल्लीत भाजपा संसदीय मंडळाकडे (BJP Parlimentary Board) येत्या विधानसभा निवडणुकीसाठीची (Goa Assembly Elections) उमेदवार यादी पाठवली आहे. ही उमेदवार यादी 16 जानेवारीला जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपतर्फे नेमकी कुणा-कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT