Aditya Thackeray Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election 2022: मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंची 'शिवगर्जना'

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांच्या साखळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांनी प्रचारसभा घेत गोवेकरांना संबोधित केले.

दैनिक गोमन्तक

आगामी काळात पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यामध्ये गोवा राज्याचाही समावेश आहे. याच पाश्वभूमीवर शिवसेना नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आज गोवा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात प्रचारसभा घेत राज्यातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला. गोव्याचं आणि महाराष्ट्राचं एक वेगळं नातं असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितले. (Aditya Thackerays General Assembly in Sanquelim Constituency for Goa Elections 2022)

ते म्हणाले, ''गोव्यातील भाजप सरकारने कोरोना काळात जनतेला वाऱ्यावर सोडलं. मात्र शिवसेना गोवेकरांना प्राधान्य देणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचं मॉडेल घेऊन शिवसेना गोव्यात आली आहे. आणि आम्ही हे मॉडेल गोव्यात यशस्वी करुन दाखवणार आहोत. त्याचबरोबर गोव्यातील पर्यटन वाढविण्यासाठी आम्ही सातत्याने काम करणार आहोत. तसेच गोव्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. गोव्यात फाई स्टार हॉटेल आले, विकास झाला, मात्र सर्व सामान्य गोवेकरांच्या घरात पाणी पोहोचले नाही.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT