joe biden Dainik Gomantak
ग्लोबल

America: जो बायडन पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह

Joe Biden Corona Positive: जगातील विविध देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे.

दैनिक गोमन्तक

Joe Biden Corona Positive: जगातील विविध देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी याला दुजोरा दिला आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी यासंबंधीचे ट्विट करुन आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'मित्रांनो, आज मी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आलो आहे. मला कोणतीही लक्षणे नाहीत, परंतु माझ्या संपर्कात आलेल्यांनी पुन्हा एकदा कोरोना (Corona) चाचणी करुन घ्यावी.'

दुसरीकडे, ट्विटरवर त्यांच्या समर्थकांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याआधी 21 जुलै रोजी बायडन यांना कोरोनाची लागण झाली होती. व्हाईट हाऊसने यासंबंधी माहितीही दिली होती. यातच आता व्हाईट हाऊसने पुन्हा एकदा ट्विट करुन राष्ट्रध्यक्षांना बरे वाटत असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांना अद्याप कोरोनाशी संबंधित कोणतीही लक्षणे जाणवलेली नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT