Earthquake in Turkey Dainik Gomantak
ग्लोबल

Earthquake in Turkey: भूकंपाने तुर्की हादरले! रिश्टल स्केलवर 7.8 तीव्रता,100 हुन अधिक नागरिकांचा मृत्यू तर...

दक्षिण तुर्कीमध्ये भूकंपामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Turkey Earthquake: तुर्कीत सोमवारी म्हणजेच 6 फेब्रुवारीला मोठा भूकंप झाला. सकाळी आलेल्या भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या. या मोठ्या दुर्घटनेत 200 नागरिक ठार तर 500 हून अधिक जखमी झाले आहेत.  

भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिण तुर्कीत असून सिरीया, लेबनान, सिपरस, जॉर्डन, इजिप्त आणि इजराइलला देशातही भूकंपाचे धक्के जाणावले आहे. तब्बल 7.8 रिष्टर स्केलची तीव्रता या भूकंपाची नोंदवली गेली.

तुर्कस्तानच्या नुरदगीपासून 23 किमी पूर्वेला भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहे. स्थानिक वेळेनुसार हा भूकंप पहाटे 4 च्या सुमारास भूगर्भात 19.9 किमी खोलीवर झाला. अमेरिकन जियोलॉजिकल सर्विसने दिलेल्या माहितीनुसार तुर्कस्तान आणि सीरियामध्ये या भूकंपामुळे मोठी हानी होण्याची शक्यता आहे.

तुर्कीच्या प्रशासनाने हाय अलर्ट दिला आहे. या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहेत. इमारातींच्या ढीगऱ्याखाली अनेक नागरिक दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भूकंपाचे अनेक व्हिडिओ पुढे आले आहेत. यात मोठे नुकसान झाले असल्याचे दिसत आहे. येथील सनली उर्फ येथील महापौरने दिलेल्या महितीनुसार 16 इमारती या कोसळल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Imran Khan: 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोड! इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस, सीजेपी आंदोलनात सहभागी होणं पडलं महागात

State Library Policy: वाचनालय धोरणाचे भिजत घोंगडे कायम! ग्रामीण ग्रंथपालांचे वेतन आणि डिजिटल वाचनालयाचा प्रश्न प्रलंबित

IDC Exit Support Scheme: गोव्यात बंद उद्योगांना मिळणार 'नवसंजीवनी'! आयडीसीच्या योजनेला मुदतवाढ; 1,969 रोजगारांची अपेक्षा

Barge Sale Tender: 4 कोटींच्या बार्ज-ड्रेजर विक्रीसाठी पुन्हा निविदा; गोव्यात फेरीमार्गांवरील गाळ उपशाचा प्रश्न कायम

Shai Hope 5 Major Records: शे होप ठरला रेकॉर्डब्रेकर! धमाकेदार शतकासह नावावर केले 5 मोठे रेकॉर्ड; ख्रिस गेलला मागे टाकत रचला इतिहास

SCROLL FOR NEXT