Body Dainik Gomantak
ग्लोबल

'टॅटू क्रेझ', आईनेच बनवले मुलाच्या शरीरावर टॅटू, यूजर्स म्हणाले...''कसली आई आहेस तू''

आजकाल तरुणाईमध्ये टॅटू ची (Tattoos) प्रचंड क्रेझ वाढत चालली आहे.

दैनिक गोमन्तक

आजकाल तरुणाईमध्ये टॅटू ची प्रचंड क्रेझ वाढत चालली आहे. यातच एका महिलेने आपल्या एका वर्षाच्या मुलाच्या संपूर्ण शरीरावर टॅटू डिझाइन केले आहेत. एवढंच नाही तर तिने स्वतःचे आणि मुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअरही केले आहेत. (The mother made tattoos all over the child's body)

मात्र दुसरीकडे, सोशल मीडिया (Social Media) यूजर्स महिलेवर जोरदार टीका करत आहेत. फॅशन डिझायनर शमेकिया मॉरिसने तिचा मुलगा ट्रेलीन अवघ्या सहा महिन्यांचा असताना त्याच्या शरीरावर टॅटू बनवण्यास सुरुवात केली होती. परंतु आता या आईचा हा छंद वाढतच चालला आहे, तिने आपल्या संपूर्ण शरीरावर टॅटू काढले आहेत. त्याचबरोबर आपल्या मुलाच्याही संपूर्ण शरीरावर टॅटू डिझाइन आहेत.

टॅटू काढण्यात वृद्ध महिलाही मागे नाहीत

टॅटू काढणे हा एक छंद बनला आहे, अनेक वृद्धांनाही टॅटू काढण्याची आवड आहे. काहींना वृद्धापकाळापर्यंत हा छंद जोपासायचा आहे. असाच काहीसा विचार ब्रिटनमधील (Britain) एका महिलेच्या (Women) बाबतीतही केला जातोय, जिला वृद्ध होईपर्यंत आपल्या शरीरावर टॅटू बनवायचे आहे. मेलिसा स्लोनला अजूनही तिच्या शरीरावर टॅटू काढायचे आहेत. ती म्हणाली की, मला वयाच्या 80 वर्षापर्यंत टॅटू डिझाइन करायचे आहेत. मेलिसाच्या संपूर्ण शरीरावर टॅटू आहेत. त्याचबरोबर तिच्या पायावर लंडनच्या गुंडे क्रे ट्विन्सचे टॅटू बनवण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Umrah Pilgrims Accident: सौदी अरेबियात भीषण अपघात! मदिनाजवळ टँकरला धडकून बसला आग, 42 भारतीय यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू

Bihar Election Goa Impact: गोव्याच्या दृष्टीनेही 'बिहार' निकालाचा विचार करणे गरजेचे..

Mhadei Land: 'गोवा मुक्तीच्या आधीपासून लोक इथे राहताहेत'; घर, उत्पन्नाची जागा सोडून अभयारण्य निश्चित करा; म्हादईतील भूमिपुत्रांची मागणी

'यापुढे पारंपरिक सहकारी संस्थांना परवानगी देण्यात येणार नाही'! CM सावंतांचे प्रतिपादन; कर्ज बुडव्‍यांचे प्रमाण वाढल्याचा दावा

Goa Crime: भररात्री क्राईम ब्रांचची धडक कारवाई! म्हापसा हॉटेलमधून 2 अल्पवयीन मुलींची सुटका, मानवी तस्करांना अटक

SCROLL FOR NEXT