Sri Lanka Crisis Dainik Gomantak
ग्लोबल

Srilanka Crisis: श्रीलंकेत अन्नपदार्थ आवाक्याबाहेर, कुपोषणाची वाढती समस्या - युनिसेफ

गोमन्तक डिजिटल टीम

श्रीलंका सध्या गंभीर आर्थिक संकटाचा (Srilanka Economic Crisis) सामना करत आहे. श्रीलंकेत मुख्य अन्नपदार्थ आवाक्याबाहेर गेले आहेत आणि कुपोषणाची समस्या वाढली आहे, असे युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड (UNICEF) ने म्हटले आहे. गरीब मुले आणि मुलींना याचा सर्वाधिक त्रास होत असल्याचे युनिसेफने म्हटले आहे. दक्षिण आशियासाठी युनिसेफचे प्रादेशिक संचालक जॉर्ज लारिया-अडजेई म्हणाले की अन्न असुरक्षिततेने श्रीलंकेला आधीच गंभीर सामाजिक समस्येत ढकलले आहे.

श्रीलंकेत प्रमुख अन्नपदार्थ उपलब्ध नसल्यामुळे अनेक कुटुंबांना नियमित अन्न मिळत शकत नाहीये. मुलं उपाशीपोटी झोपत आहेत, या मुलांसाठी जेवणाची व्यवस्था कशी होईल हे समजत नाही. श्रीलंकेत कुपोषणाची समस्या अधिक तीव्र होत आहे. असे युनिसेफने म्हटले आहे.

सध्याच्या आर्थिक संकटामुळे श्रीलंकेच्या सामाजिक पायाभूत सुविधांमधील कमतरता समोर आल्या आहेत. या संकटामुळे लाखो लोक अन्न, औषध, इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी धडपडत आहेत. असेही युनिसेफने म्हटलय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT