Sri Lanka Dainik Gomantak
ग्लोबल

श्रीलंकेत पेट्रोल संकट, पीएम रानिल विक्रमसिंघे म्हणाले, 'एक दिवसाचा साठा शिल्लक'

श्रीलंकेतील (Sri Lanka) आर्थिक संकट थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

दैनिक गोमन्तक

श्रीलंकेतील आर्थिक संकट थांबण्याचे नाव घेत नाही आहे. देशातील पेट्रोलचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे म्हणाले की, देशात फक्त एक दिवसाचा साठा शिल्लक आहे. (sri lanka petrol crisis pm ranil wikremsinghe said only one days stock left)

ते पुढे म्हणाले की, 'तेलाच्या तीन शिपमेंटसाठी पैसे देण्यासाठी सरकार डॉलर वाढवू शकत नाही. जहाजे पेमेंटसाठी कोलंबो बंदराबाहेर वाट पाहत आहेत. श्रीलंका (Sri Lanka) आजवरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाशी झुंजत आहे. 22 दशलक्ष लोक विक्रमी महागाई (Inflation) आणि दीर्घकाळ वीज खंडित होत असताना अन्न, इंधन आणि औषधे सुरक्षित करण्यासाठी संघर्ष करत आहेत.' महिंदा राजपक्षे यांना अनेक आठवड्यांच्‍या विरोधानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर विक्रमसिंघे यांनी गुरुवारीच पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला.

विक्रमसिंघे म्हणाले, "पुढील काही महिने आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण महिने असतील. मला सत्य लपवण्याची आणि जनतेसमोर खोटे बोलण्याची इच्छा नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

SCROLL FOR NEXT