Angelica Moskvitina Dainik Gomantak
ग्लोबल

Russia: 'मला मारा, पण सिगारेट...,' टॉपलेस महिलेचा विमानात राडा; फ्लाइट अटेंडंटलाही चावली

Angelica Moskvitina: 49 वर्षीय अंजेलिका मॉस्कविटीना असे आरोपी महिलेचे नाव आहे.

Manish Jadhav

Angelica Moskvitina: रशियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्टावरोपोलहून मॉस्कोला (Moscow) जाणाऱ्या फ्लाइटमध्ये एका महिलेने गोंधळ घातला. या महिलेने फ्लाइटमध्ये सिगारेट ओढल्याने गोंधळ तर निर्माण झालाच, पण प्रवाशांसमोर ती टॉपलेसही झाली. एवढेच नाही तर या महिलेने फ्लाइट अटेंडंटलाही चावा घेतला.

दरम्यान, 49 वर्षीय अंजेलिका मॉस्कविटीना असे आरोपी महिलेचे (Woman) नाव आहे. पहिल्यांदा तिने स्वत:ला टॉयलेटमध्ये कोंडून घेतले आणि सिगारेट पेटवली. काही वेळानंतर ती जेव्हा टॉयलेटमधून बाहेर आली आणि तेव्हा प्रवाशांनी तिला टॉपलेस पाहिले. तिने सगळ्या मर्यादा ओलांडल्यानंतर कॅप्टनच्या सांगण्यावरुन तिला बेड्या ठोकण्यात आल्या.

तसेच, टॉयलेटमध्ये धुम्रपान करावे लागल्याने अंजेलिका आपल्या सीटवरुन उठली. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, तिने सर्वांसमोर आपले कपडे काढले. एवढ्यवरच न थांबता तिने जबरदस्तीने कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.

दुसरीकडे, अंजेलिका विमानातील कर्मचाऱ्यांशी वाद घालत होती. क्रूने तिला कपडे घालण्याची विनंती केली. क्रूने पुढे असेही म्हटले की, तुम्ही विमानात नियमांचे उल्लंघन करत आहात?

अंजेलिका म्हणते की, 'मला मुलं आवडतात.' ती पुढे म्हणते की, 'मला हे चांगले समजते की, या कृत्यामुळे मी रुग्णालयात (Hospital) किंवा तुरुंगात जाईन, पण तरीही मला कॉकपिटमध्ये जायचे आहे.' क्रूने जेव्हा तिला पुन्हा कपडे घालण्यास सांगितले, तेव्हा ती म्हणाली की, माझ्यापासून दूर जा. मला इथे तुम्ही मारले तरी मी धुम्रपान करेन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT