Rishi Sunaks Daughter anoushka sunak Performs Kuchipudi  Dainik Gomantak
ग्लोबल

Rishi Sunak Daughter Anoushka Performed Kuchipudi: ऋषी सुनक यांच्या लेकीचा यूके इव्हेंटमधील 'कुचीपुडी' पाहिलात का?

यूकेमध्ये या नृत्यप्रकाराचा हा सर्वात मोठा उत्सव आहे.

दैनिक गोमन्तक

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची 9 वर्षाची मुलगी अनुष्का सुनक (Anoushka Sunak) हिने शुक्रवारी लंडनमधील 'रंग' कार्यक्रमात अनेक मुलींसोबत कुचीपुडी नृत्य सादर केले. तिचा हा कुचीपुडी नृत्य पाहून प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली.

लंडनमध्ये (London) कुचीपुडी नृत्यप्रकाराचा हा सर्वात मोठा उत्सव आहे. सर्व वयोगटातील लोक यामध्ये सहभागी होतात. शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमात 4-85 वर्षे वयोगटातील सुमारे 100 कलाकार सहभागी झाले होते. यामध्ये संगीतकार, नृत्य कलाकार,व्हीलचेअर डान्सर, नटरंग ग्रुप, पोलांडचे विद्यार्थी यांचा समावेश होता. अक्षता मूर्ती आणि ऋषी सुनक देखिल नृत्य कार्यक्रमात सहभागी झाले होते.

ऋषी सुनक हे ब्रिटनचे 57 वे पंतप्रधान असून भारतीय वंशाचे पहिले ब्रिटश पतंप्रधान आहेत. भारतातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीशी त्यांचे लग्न झाले आहे. ऋषी आणि अक्षता सुनक यांना कृष्णा आणि अनुष्का या दोन मुली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT