USA Dainik Gomantak
ग्लोबल

USA: एक टक्के अमेरिकन-भारतीय भरतात सहा टक्के कर

USA: अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपैकी अमेरिकन भारतीयांची लोकसंख्या केवळ एक टक्के आहे.

दैनिक गोमन्तक

USA: अमेरिकेचे नागरिकत्व घेतलेल्या भारतीयांविषयी अमेरिकेचे कॉंग्रेस सदस्य रिच मैक्कोर्मिक यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपैकी अमेरिकन भारतीयांची लोकसंख्या केवळ एक टक्के आहे.

मात्र, हेच एक टक्के अमेरिक( USA )न-भारतीय सहा टक्के कर भरतात. अमेरिकेचे नागरिकत्व घेतलेले भारतीय नेहमीच नियमांचे पालन करताना दिसतात, असेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर ते कधीच जातीय समुदायाच्या समस्येचे कारण बनत नाहीत. अमेरिकन भारतीय हे महान, ईमानदार आणि उत्तम मित्र असल्याचे वक्तव्य रिच मैक्कोर्मिक यांनी केले आहे.

जॉर्जीयामध्ये अमेरिकन भारतीयांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. मी खास अमेरिकन भारतीय लोकांची प्रशंसा करायला इथे आलेलो आहे. कारण ते नेहमीच शिस्तीचे पालन करताना दिसतात. आपल्याकडे 1,00,000 लोकांचा असा समुदाय आहे जो भारता( India )तून आला आहे. त्याचबरोबर, अमेरिकेत हेच अमेरिकन भारतीय लोक वेगवेगळ्या क्षेत्रात नेतृत्व करताना देताना दिसतात. अनेक माध्यमातून ते आपले योगदान देताना दिसतात.

जे लोक समाजाच्या विकासासाठी काम करतात, नियमांचे पालन करतात त्यांना अमेरिकन सरकारने उत्तम सुविधा दिल्या पाहिजेत, त्याचबरोबर त्यांच्या हक्कांचे संरक्षण केले पाहिजे. दरम्यान, भारतीय राजदूताला मी भेटण्यास उत्सुक असल्याचेही रिच मैक्कोर्मिक यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT