NASA| Pgoto Twitter
ग्लोबल

Photo: नासाने शेअर केला आकाशगंगेचा पहिला अदृश्य कलर फोटो

James Webb Space Telescope's First Photo: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी आकाशगंगांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दैनिक गोमन्तक

वेब स्पेस टेलिस्कोपमधून (Web Space Telescope) घेतलेला पहिला फोटो जगासमोर आला आहे. अंतराळातील अथांग सौंदर्य या फोटोत पाहा.ला मिळत आहे. NASA च्या नवीन स्पेस टेलिस्कोपने घेतलेल्या फोटोबाबत वृत्तसंस्था एपीच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की जारी केलेला फोटो हा संपूर्ण विश्वाचे आतापर्यंतचे सर्वात सुंदर दृश्य आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (joe biden) यांनी सोमवारी म्हणजेच 11 जुलैला वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमा दरम्यान हा फोटो शेअर केला आहे. मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर शेअर करत त्यांनी याला ऐतिहासिक क्षण म्हटले आहे.

असे मानले जाते की वेब दुर्बिणीतून घेतलेला हा फोटो केवळ विज्ञान, तंत्रज्ञान, खगोलशास्त्र आणि अवकाश संशोधनासाठीच नव्हे, तर अमेरिका आणि संपूर्ण मानवजातीसाठी एक ऐतिहासिक संधी आहे. खरं तर, राष्ट्रपतींनी नासाच्या (National Aeronautics And Space Administration ) वेब टेलिस्कोपचा पहिला फोटो आहे,जो अंतराळ संशोधन आणि नागरी अवकाश कार्यक्रम चालवणारी अमेरिकन सरकारची स्वतंत्र संस्था आहे.

NASA, ESA आणि CSA च्या भागीदारीत, त्यानंतर मंगळवारी म्हणजेच 12 जुलै, 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता टीव्ही प्रसारणाद्वारे रंगीत प्रतिमा आणि संबंधित डेटाचा संपूर्ण संच प्रकाशित करेल. NASA च्या James Webb Space Telescope वरून घेतलेल्या या प्रतिमेमध्ये, Galaxy क्लस्टर SMSCS 0723 बर्‍याच डिटेलसह दिसत आहे. हजारो आकाशगंगा प्रथमच वेब व्ह्यूमध्ये दिसल्या. दुर्बिणीतून आलेली पहिली पूर्ण-रंगीत प्रतिमा आजपर्यंत पाहिलेले विश्वाचे सर्वात खोल आणि सुंदर दृश्य दिसले आहे.

ही दुर्बीण जगातील आघाडीची अंतराळ विज्ञान वेधशाळा आहे. वेब आपल्या सूर्यमालेतील रहस्ये उलगडून दाखवेल, इतर ताऱ्यांभोवती दूरच्या जगाचा शोध घेईल आणि आपल्या विश्वातील रहस्यमय रचनांचा शेध घेणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT