IMF Chief  Dainik Gomantak
ग्लोबल

''गहू निर्यात बंदीवर पुनर्विचार करण्यासाठी भारताला विनंती करणार'': IMF प्रमुख

गहू निर्यात बंदीचा पुनर्विचार करण्यासाठी भारताला लवकरच विनंती करणार असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी जगातील खाद्य संकटावर चिंता व्यक्त केली आहे. माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितले की, आम्ही लवकरच भारताकडे गहू निर्यात बंदीवर पुनर्विचार करण्याची विनंती करणार आहोत. (IMF chief says will beg India to reconsider wheat export ban very soon)

दरम्यान, स्वित्झर्लंडमधील (Switzerland) दावोसमध्ये (Davos) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये माध्यमाशी बोलताना त्या म्हणाल्या की, 'मला याची कल्पना आहे की, 'भारताला सुमारे 1 अब्ज 350 दशलक्ष लोकांना अन्न पुरवावे लागेल. उष्णतेमुळे कृषी उत्पादनात घट झाल्याचेही मला माहीत आहे, तरीही आम्ही भारताला (India) गव्हाच्या निर्यातीवरील बंदीबाबत लवकरच पुनर्विचार करण्याची विनंती करणार आहोत. यासाठी आपण जितक्याहून अधिक देशांना प्रेरित करु, तितकेच आपण हे जागतिक संकट दूर करण्यात यशस्वी होऊ.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT