Paris Gas Explosion  Dainik Gomantak
ग्लोबल

France Gas Explosion Video: पॅरिसमध्ये गॅसचा भीषण स्फोट; इमारती उद्धवस्त, अनेकजण जखमी

बुधवारी सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली

गोमन्तक डिजिटल टीम

France Gas Explosion Video: पॅरिसमध्ये गॅसचा भीषण स्फोट झाला असून, यामुळे अनेक इमारतींना आग लागली आहे. या स्फोटात अनेक लोक जखमी झाले असून, त्यातील काही गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली असे द गार्डियन या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.

दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ सध्या समोर आला असून, यात एक पूर्ण उद्धवस्त झालेली इमारत दिसत आहे. तर दुसऱ्या कही इमारतींना देखील आग लागल्याचे दिसत आहे.

स्फोटात अनेकजण जखमी झाले असून, काही लोकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. स्फोट झालेली इमारत पूर्णपणे उद्धवस्त झाली असून, त्या शेजारील दुसऱ्या इमारतीत देखील आग लागली आहे.

दरम्यान, स्फोट झाल्यानंतर अग्निशमन दल आणि रूग्णावाहिका घटनास्थळी दाखल होत, जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, येथे मोठ्या प्रमाणावर पोलीस दाखल झाले आहेत. स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत सध्या तपास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT