Famous British zoologist Adam Britton has made a confession that he has raped more than 40 dogs, including his two pet dogs. Dainik Gomantak
ग्लोबल

Adam Britton: 40 कुत्र्यांवर बलात्कार, 12 कुत्र्यांची हत्या अन् व्हिडिओ, लोकप्रिय प्राणीशास्त्रज्ञाची धक्कादायक कबुली

Adam Britton: अहवालानुसार, 51 वर्षीय ब्रिटन यांनी कुत्र्यांचे लैंगिक शोषण आणि छळ करत असल्याचे व्हिडिओ बनवले आहेत. ब्रिटन हे व्हिडिओ टेलीग्रामवर "किल काउंट" टोपणनावाने अपलोड करत असत.

Ashutosh Masgaunde

Famous British Zoologist Adam Britton has made a confession that he has raped more than 40 dogs, including his two pet dogs: प्रसिद्ध ब्रिटीश प्राणीशास्त्रज्ञ अ‍ॅडम ब्रिटन यांनी धक्कादायक कबुली देत सांगितले की, त्यांनी त्यांच्या दोन पाळीव व्हाइट स्विस शेफर्ड कुत्र्यांसह 40 हून अधिक कुत्र्यांवर बलात्कार केला आहे.

नुकतेच न्यायालयाने लैंगिक शोषण, बलात्कार आणि कुत्र्यांची हत्या यासह पाशूत्वाच्या 56 आरोपांसाठी त्यांना दोषी ठरवले आहे.

उत्तर ऑस्ट्रेलियातील चार्ल्स डार्विन विद्यापीठातील माजी वरिष्ठ संशोधक म्हणून काम केलेल्या ब्रिटन यांनी बालकांच्या शोषणासंबंधी कटेंटच्या वितरणाशी संबंधित चार आरोपही मान्य केले. तसेच त्यांनी 10 वर्षांहून अधिक काळ त्यांच्या उर्सा आणि बोल्ट नावाच्या कुत्र्यांचे लैंगिक शोषण केले आहे.

ब्रिटन यांनी, पाळलेल्या उर्सा आणि बोल्ट या कुत्र्यांचेही लैंगिक शोषण केले आहे.

त्यांच्या कुत्र्यांचा लैंगिक छळ करण्याव्यतिरिक्त, ब्रिटन यांनी डार्विन प्रदेशातील पाळीव प्राणी मालकांना देखील लक्ष्य केले.

"ब्रिटन यांनी अनेकदा कुत्र्यांच्या मालकांकडून त्यांच्या कुत्र्यांचा ताबा प्रयत्न केला. ज्यापैकी अनेकांना ब्रिटन यांच्याकेड त्यांचे पाळीव कुत्रे सोपवले होते." असे फिर्यादी मालर्टी ऑस्ट यांनी न्यायालयात सांगितले.

फिर्यादीने न्यायालयाला सांगितले की, ब्रिटन यांना प्राण्यांमध्ये, प्रामुख्याने कुत्र्यांमध्ये किमान 2014 पासून "लैंगिक स्वारस्य" आहे. अहवालानुसार, 51 वर्षीय ब्रिटन यांनी कुत्र्यांचे लैंगिक शोषण आणि छळ करत असल्याचे व्हिडिओ बनवले आहेत. ब्रिटन हे व्हिडिओ टेलीग्रामवर "किल काउंट" टोपणनावाने अपलोड करत असत.

ब्रिटन यांचा जन्म आणि बालपण इंग्लंडमधील वेस्ट यॉर्कशायर येथे गेले. गेल्या २० वर्षांपासून ते ऑस्ट्रेलियाला स्थलांतरीत झाले होते. त्यांनी बीबीसी आणि नॅशनल जिओग्राफिक प्रॉडक्शनमध्येही काम केले होते.

नॉर्दर्न टेरिटरी अ‍ॅनिमल वेल्फेअर ब्रँचने त्याचा एक व्हिडिओ शेअर केल्यानंतर ब्रिटनला एप्रिल 2022 मध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

यावेळी त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल फोन, कॅमेरे, एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह, टूल्स, गन, सेक्स टॉय आणि डॉग ऍक्सेसरीजसह 44 वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या.

ब्रिटन यांच्या गुन्ह्यांचे तपशील इतके भयानक आणि 'विचित्र' आहेत की, मुख्य न्यायमूर्ती मायकेल ग्रँट यांनी, पत्रकार, सामान्य नागरिक आणि सुरक्षा कर्मचार्‍यांना सरकारी वकिलांनी या प्रकरणातील तथ्ये सांगण्यापूर्वी कोर्टरूम सोडण्याचे आवाहन केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT