Covid-19  Dainik Gomantak
ग्लोबल

लस घेतल्यानंतरही अनेक लोक ठरतायेत कोरोनाचे शिकार, शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता

दुसरीकडे लसीकरण (Vaccination) केलेले लोक पूर्वीपेक्षा अधिक गंभीर आजाराला बळी पडत असल्याची चिंताही वाढत आहे.

दैनिक गोमन्तक

देशात कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेची सुरुवात केली मात्र नागरिकांना कोरोनाची लस घेतल्यानंतरही अनेक नागरिकांना कोरोना संसर्गाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. जगभरात कोरोना रुग्णांची संख्याही प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. कोविडविरोधी लस (Covid-19 Vaccine) अजूनही विषाणूविरुद्ध प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करत असताना, दुसरीकडे लसीकरण केलेले लोक पूर्वीपेक्षा अधिक गंभीर आजाराला बळी पडत असल्याची चिंताही वाढत आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे (CDC) चे माजी संचालक टॉम फ्राइडन म्हणाले, 'आम्हाला काय माहित आहे आणि काय माहित नाही याबद्दल आम्हाला संयम ठेवावा लागेल.' अमेरिकेत लसीकरण करणारे लोक अजूनही संभ्रमात आहेत. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्निया विद्यापीठातील संसर्गजन्य रोग तज्ञ मोनिका गांधी म्हणाल्या, 'हे स्पष्ट आहे की आम्हाला आणखी आनखी कोरोना रुग्ण सापडले आहेत. आम्ही सर्वजण लसीकरणानंतर एकदा संसर्ग झालेल्या व्यक्तीला ओळखतो, परंतु आमच्याकडे मोठा क्लिनिकल डेटा नाही. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या या कार्यक्रमानंतर, त्यात सहभागी झालेल्या लोकांमध्ये 469 लोकांना संसर्ग झाल्याची माहिती प्राप्त झाली. यातील तीन-चतुर्थांश नागरिक असे होते ज्यांचे लसीकरण करण्यात आले होते.

इस्रायलच्या संशोधनात काय घडले?

यानंतर, सीडीसी केस स्टडीच्या अभ्यासकांनी सांगितले की, याचा अर्थ असा होऊ शकतो की संक्रमित लोक कोविड -19 चे संक्रमण ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांच्यापर्यंत कोरोनाचं संक्रमण पोहोचवू शकतात. असे असूनही, त्यांनी सावध केले की जसजसे जास्त लोक लसीकरण करतात, ते कोविड -19 संसर्गाच्या मोठ्या प्रमाणास जबाबदार असतील. तथापि, कोणत्याही अभ्यासावर किंवा निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी हा अभ्यास पुरेसा नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND VS AUS: रोहित, विराट की आणखी कोणी? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितलं पराभवाचं खरं कारण, म्हणाला...

Crime News: त्रिकोणी प्रेमाचा रक्तरंजित शेवट: गर्भवती महिलेची चाकूने वार करून हत्या, खुनी आधीचा लिव्ह-इन पार्टनर, नंतर पतीने खुनीचा काढला काटा

Horoscope: हा आठवडा आव्हानात्मक! 'या' 3 राशींसाठी कामावर सावधगिरी आवश्यक, अन्यथा नुकसानं पक्कं

"माझे वडील वाचले, कारण रवी नाईक!" - मंत्री विश्वजीत राणे भावूक; Watch Video

Narkasur in Goa: नरकासुराला 'सायलंट' ब्रेक! रात्री 12 नंतर संगीत वाजवण्यावर पोलिसांचे निर्बंध

SCROLL FOR NEXT