Kabul Earthquake Dainik Gomantak
ग्लोबल

Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तान पुन्हा हादरलं! रिश्टल स्केलवर 4.3 एवढी तीव्रता

भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची अद्याप माहिती नाही.

दैनिक गोमन्तक

Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तान पुन्हा हादरलं आहे. अफगाणिस्तानमधील काबुल येथे भुकंपाचे धक्के जाणावले आहे. सकाळी 5 च्या सुमारास भुकंपाचे धक्के जाणावले आहेत.

या भुकंपाची तीव्रता रिश्टल स्केलवर 4.3 एवढी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू काबूलपासून 85 किमी पूर्वेला होता. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

दरम्यान, 22 मार्च रोजी अफगाणिस्तानला 6.8 तीव्रतेच्या तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता. पाकिस्तानमध्ये किमान 12 लोक ठार झाले आणि जवळपास 250 जण जखमी झाले.

दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासह उत्तर भारतातील अनेक भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तानमध्ये लाहोर, इस्लामाबाद, रावळपिंडी, क्वेटा, पेशावर, कोहाट, लक्की मारवत, गुजरांवाला, गुजरात, सियालकोट, कोट मोमीन, मध रांझा, चकवाल, कोहाट आणि गिलगिट-बाल्टिस्तान भागात भूकंपाचे धक्के जाणवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कृपा! सिंह, धनुसह 'या' 4 राशींना होणार लाभ; वाचा 12 राशींचे राशिभविष्य

Sangameshwar Chalukya Dynasty: संगमेश्वरच्या चालुक्य राजघराण्याचा पराक्रमी इतिहास! पोर्तुगीज आणि आदिलशाहीला दिले होते कडवे आव्हान

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

SCROLL FOR NEXT