Earthquake News Dainik Gomantak
ग्लोबल

Earthquake In Sikkim: सिक्कीम भुकंपाने हादरले, रिश्टर स्केलवर 4.3 तीव्रता

सिक्कीममध्ये सकाळी ४.१५ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.

दैनिक गोमन्तक

Earthquake In Sikkim: सिक्कीममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 इतकी मोजण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार सकाळी 4.18 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. 

याआधी रविवारी आसामच्या नागावमध्ये 4.0 रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के जाणवले. एका वृत्तानुसार, बांगलादेश, भारत आणि भूतानच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. 

गुजरातच्या सुरत जिल्ह्यात 3.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याच्या 48 तासांत दोन्ही भूकंप झाले. इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मॉलॉजिकल रिसर्च (ISR) ने सांगितले की, शनिवारी सकाळी 12:52 वाजता सूरतच्या पश्चिम दक्षिण पश्चिम (WSW) 27 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे धक्के नोंदवले गेले.

  • तुर्की-सीरियात भूकंपामुळे परिस्थिती गंभीर 

सध्या तुर्की आणि सीरिया या पश्चिम आशियाई देशांमध्ये भूकंपाने हाहाकार माजवला आहे. 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपात दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत 33 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर जखमींची संख्या 80 हजारांवर पोहोचली आहे. सध्या बचावकार्य सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT