Earthquake In Afghanistan: Dainik Gomantak
ग्लोबल

Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तान पुन्हा हादरलं! रिश्टल स्केलवर 4.3 एवढी तीव्रता

अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहे.

दैनिक गोमन्तक

Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहे. या भुकंपाची तीव्रता रिश्टल स्केलवर ४.३ एवढी होती. भुकंपाचे धक्के सकाळी ३ च्या सुमारास जामावले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (NCS) ट्विट करून याची माहिती दिली आहे.

अफगाणिस्तानच्या फैजाबादपासून 116 किमी आग्नेय दिशेला हा भुकंप जाणावला आहे. दरम्यान, भूकंपात कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीचे अद्याप वृत्त नाही.

दरम्यान,अफगाणिस्तानमधील काबुल येथे २९ मार्चला भुकंपाचे धक्के जाणावले होते. सकाळी 5 च्या सुमारास भुकंपाचे धक्के जाणावले आहेत. या भुकंपाची तीव्रता रिश्टल स्केलवर 4.3 एवढी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू काबूलपासून 85 किमी पूर्वेला होता.

दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासह उत्तर भारतातील अनेक भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तानमध्ये लाहोर, इस्लामाबाद, रावळपिंडी, क्वेटा, पेशावर, कोहाट, लक्की मारवत, गुजरांवाला, गुजरात, सियालकोट, कोट मोमीन, मध रांझा, चकवाल, कोहाट आणि गिलगिट-बाल्टिस्तान भागात भूकंपाचे धक्के जाणवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT