Earthquake In Afghanistan:  Dainik Gomantak
ग्लोबल

Earthquake In Afghanistan: काबुलमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 4.3 तीव्रता

अफगाणिस्तानची राजधानी काबूल पुन्हा एकदा भूकंपाने हादरली आहे

दैनिक गोमन्तक

Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार काबूलपासून 151 किमी दक्षिण-दक्षिणपूर्व (SSE) वर सकाळी 8.14 वाजता भूकंप झाला. 

रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.3 इतकी मोजण्यात आली आहे. तर भूकंपाची खोली 60 किलोमीटर होती. आतापर्यंत जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानीचे कोणतेही माहिती नाही. तीन दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानमध्ये 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.

An earthquake of magnitude 4.3 occurred 151 km South-southeast (SSE) of Kabul, Afghanistan at around 8.14am.

दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये (9 मे) ला सकाळी 3 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भुकंपाची तीव्रता रिश्टल स्केलवर 4.3 एवढी होती. अफगाणिस्तानच्या फैजाबादपासून 116 किमी आग्नेय दिशेला हा भुकंप जाणावला आहे. दरम्यान, भूकंपात कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीचे अद्याप वृत्त नाही.

दरम्यान,अफगाणिस्तानमधील काबुल येथे २९ मार्चला भुकंपाचे धक्के जाणावले होते. सकाळी 5 च्या सुमारास भुकंपाचे धक्के जाणावले आहेत. या भुकंपाची तीव्रता रिश्टल स्केलवर 4.3 एवढी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू काबूलपासून 85 किमी पूर्वेला होता.

दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासह उत्तर भारतातील अनेक भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तानमध्ये लाहोर, इस्लामाबाद, रावळपिंडी, क्वेटा, पेशावर, कोहाट, लक्की मारवत, गुजरांवाला, गुजरात, सियालकोट, कोट मोमीन, मध रांझा, चकवाल, कोहाट आणि गिलगिट-बाल्टिस्तान भागात भूकंपाचे धक्के जाणवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT