Russia Ukraine War Dainik Gomantak
ग्लोबल

Russia- Ukraine War: ड्रॅगन जाणार रशियाच्या मदतीला

Russia- Ukraine War: रशियाने हे युद्धा थांबवावे यासाठी इतर देशांनीही प्रयत्न करावा, असे आवाहन अमेरिकेकडून अनेकदा केले जाते.

दैनिक गोमन्तक

Russia- Ukraine War: गेल्या अनेक महिन्यांपासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. सर्व जगभरातून हे युद्ध थांबण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या युद्धामुळे फक्त या दोन देशांनाच नाही तर तर संपूर्ण जगाला मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागत आहे.

अमेरिका बऱ्याच वेळा या युद्धावर टिप्पणी करत असते. रशियाने हे युद्धा थांबवावे यासाठी इतर देशांनीही प्रयत्न करावा, असे आवाहन अमेरिकेकडून अनेकदा केले जाते.

आता अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकन यांनी चीन आपली हत्यारे पुरवून रशियाला मदत करणार असल्याचा विचार करत असल्याचा दावा केला आहे. कोणतीही मदत गंभीर समस्या निर्माण करु शकते अशी त्यांनी चीनला चेतावनी दिली आहे.

गोळ्या, बारुद ते घातक हत्यारांपर्यत चीन रशियाला मदत करण्याचा विचार करत असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे,असे एंटनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, याआधी रशियाने हे युद्ध थांबवावे यासाठी जागतिक पातळीवर रशियाबरोबरचा व्यापार कमी करण्यासाठी अमेरिके( USA )ने प्रयत्न केले होते. याबरोबरच, युक्रेन( Ukraine )च्या नागरिकांच्या खराब जीवनमानास रशिया कारणीभूत ठरेल, कारण युक्रेनमधील महत्वाच्या गोष्टी रशिया नष्ट करत आहे असे वक्तव्य अमेरिकेने केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: काँग्रेसची 22 सप्टेंबरपासून गोवा राखण यात्रा; युरी आलेमाव यांची घोषणा, पेडण्यापासून काणकोणपर्यंत आयोजन

Chhattisgarh Woman Assault: आधी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, मग हात पाय बांधून जबरदस्तीनं मुंडण, अन्...; चार मुलांसमोर नराधम बापाची आईवर क्रूरता

New York Times Square Firing: न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये पुन्हा गोळीबार; NBA चॅम्पियनशिपच्या जल्लोषादरम्यान गोंधळ, संशयित ताब्यात VIDEO

Shreyanka Patil Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे श्रेयंका पाटील टी-20 विश्वचषकातून बाहेर, कोणाची होणार एन्ट्री?

Sattari water Isuue: दूषित पाणीप्रकरणी आयोग सक्रिय; सत्तरीत स्वतःहून चौकशी, संबंधित विभागांना नोटीस

SCROLL FOR NEXT