Miles Routledge Dainik Gomantak
ग्लोबल

अफगाणिस्तानात गेला आणि फसला; फिरण्याची आवड तरुणाला भोवली

Afghanistan: बर्मिंगहॅमच्या माइल्स रूटलेजला मुळ ब्रिटीश वंशाच्या 21 वर्षीय माईल्स रूटलेज याला जगातील धोकादायत ठीकाणं फिरण्याची आवड होती.

दैनिक गोमन्तक

नवनवीन ठीकाणं फिरण्याची, पर्यटन करण्याची आवड असणारे अनेकजण आपल्या आजुबाजूला असतात. मात्र अशाच एका ब्रिटिश तरुणाला आवड होती, जगातील धोकादायक ठीकाणं फिरण्याची. मात्र ही आवड या तरुणाला थेट अफगाणिस्तानात (Afghanistan) घेऊन गेली आणि डाव फसला. अफगाणिस्तान तालिबानच्या (Taliban) ताब्यात येण्याच्या काही काळ आधी हा तरुण फिरण्यासाठी अफगाणिस्तानला आला होता. तालिबानने सुरु केलेल्या कारवाईमुळे हा ब्रिटिश विद्यार्थी देशात अडकून पडला होता. (British Student, who loves to travel to dangerous places, was stuck in Afghanistan)

मुळ ब्रिटीश वंशाच्या 21 वर्षीय माईल्स रूटलेज याला जगातील धोकादायत ठीकाणं फिरण्याची आवड होती. अफगाणिस्तानमध्ये फसल्यानंतर ब्रिटीश आर्मीच्या विमानातून सुदैवाने या तरुणाला अफगाणिस्तानच्या बाहेर पडता आले. त्याच्या याच अनूभवाबद्दल एका वृच्चसंस्थेशी संवाद साधताना सांगितले की, त्याला जगातील सर्वात धोकादायक ठिकाण शोधायचे आहेत.

अफगाणिस्तानमध्ये मात्र तालिबानी कारवायांनमुळे त्याला बाहेर पडेपर्यंत लपण्यास भाग पाडले होते.बर्मिंगहॅमचा माइल्स रूटलेज शुक्रवारी अफगाणिस्तानात आला तेव्हा तालिबानने कंधार आणि लष्कराचे तळ काबीज केले होते आणि पुढे ते काबूलच्या दिशेने जात होते. सोशल मिडीयावर मात्र माईल्स रुटेजवर मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणात टीका होते आहे.

मंगळवारी, माईल्सने दुबईत त्याच्या बाहेर पडतानाचा व्हीडीओ शेअर केला. या व्हीडीओ सोबत त्याने लिहीले की, “हे ब्रिटीश सैन्याचे विमान आहे. हॅपी एंडिंग: दुबईत उतरलो, ब्रिटीश आर्मीतील लोकांचे आभार. प्रत्येकजण सुरक्षित आहे!"

विशेष म्हणजे माईल्स रूटलेजने त्याचे फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये तो शस्त्रासह पोज देताना दिसला होता. तसेच त्याने अफगाणिस्तानमध्ये भेट दिलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांचे फोटो सुद्धा शेअर केले होते. अफगाणिस्तानच्या या प्रवासाबद्दल माईल्सवर मोठ्या प्रमाणाक टीका झाली आहे, कारण दोन दशकांहून अधिक काळापासून अधिकाऱ्यांनी प्रत्येकाला अत्यावश्यक प्रवास वगळता प्रवास इतर कारणांसाठी प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: राष्ट्रीय महामार्ग अनमोड येथे खचल्याने अनमोड घाटावरुन जाण्यास अवजड वाहनांना प्रवेश बंद

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT