Baba Vanga Dainik Gomantak
ग्लोबल

Baba Vanga Predictions: 2023 साठी बाबा वेंगा यांची भविष्यवाणी, 'भीषण युद्ध-त्सुनामी...'

Baba Vanga prediction 2023: आता लोकांना बाबा वेंगा यांनी 2023 बद्दल केलेल्या भविष्यवाणीबद्दल जाणून घ्यायचे आहे.

दैनिक गोमन्तक

Baba Vanga Upcoming Predictions: बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांच्या भाकितांची अनेकदा चर्चा होते. 2022 या वर्षासाठी केलेल्या भाकितांपैकी आतापर्यंत 2 भाकिते खरी ठरली आहेत. यानंतर आता लोकांना बाबा वेंगा यांनी 2023 साठी केलेल्या भाकितांबद्दल जाणून घ्यायचे आहे.

2023 मध्ये पृथ्वीची कक्षा बदलेल

बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी केलेल्या भाकितांनुसार, 2023 मध्ये सर्वात मोठी खगोलीय घटना घडेल आणि पृथ्वीची कक्षा बदलेल. या घटनेचे गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेष म्हणजे, पृथ्वीवर (Earth) अनेक बदल शक्य आहेत. याशिवाय, बाबा वेंगा यांनी 2028 मध्ये व्हीनसवर अंतराळवीराच्या आगमनाची भविष्यवाणी केली होती.

5079 मध्ये जगाच्या अंताची भविष्यवाणी

बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, 2046 मध्ये, अवयव प्रत्यारोपणाच्या मदतीने, लोक 100 वर्षांहून अधिक काळ जगू शकतील. याशिवाय त्यांनी जगाच्या अंताचीही भविष्यवाणी केली होती. 5079 साली जगाचा अंत होईल, असे सांगितले होते.

2022 मध्ये भारतात उपासमारीची भविष्यवाणी

द सनच्या रिपोर्टनुसार, बाबा वेंगा यांनी 2022 मध्ये भारतात (India) उपासमारीची भविष्यवाणी केली होती. त्यांनी सांगितले होते की, '2022 मध्ये जगभरातील तापमानात घट होईल आणि त्यामुळे टोळांचा प्रादुर्भाव वाढेल, ज्याचा परिणाम भारतावरही होईल. टोळांच्या हल्ल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन, दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे भारतात उपासमारीची स्थिती निर्माण होऊ शकते.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT