Bicholim Market Dainik Gomantak
ganesh chaturthi festival

Ganesh Festival: डिचोली बाजारात वाहनांना ‘नो एंट्री’

Ganesh Festival: चतुर्थीच्या बाजारात वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Ganesh Chaturthi: चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर डिचोली बाजारात वाहनांना प्रवेश बंदी सक्तीची करण्यात आली असून, आज सोमवारपासून या निर्णयाची कार्यवाही सुरू झाली आहे. बाजाराला जोडणारे सगळे मार्ग अडथळे घालून बंद करण्यात आले असून, वाहतूक पोलिस वाहतुकीवर नियंत्रण ठेवून आहेत.

पालिकेचे कर्मचारीही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत आपत्कालीन सेवा वगळता अन्य कोणत्याही वाहनांना दोन दिवस बाजारात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. डिचोली पालिका आणि वाहतूक पोलिस विभागाच्या अधिकारी यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरवर्षी चतुर्थी बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी होत असते. आधीच वाहनांमुळे बऱ्याचदा बाजारात समस्या निर्माण होत असते. चतुर्थीच्या बाजारात वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT