सार्वजनिक गणेशोत्सव Dainik Gomantak
ganesh chaturthi festival

Ganesh Chaturthi: गोव्यातील सार्वजनिक गणेशोत्‍सवाचा हेतू आणि वास्तव

Ganesh Chaturthi: पूर्वीच्या मठग्राममध्ये सार्वजनिक गणपती उत्सवापेक्षा घरोघरी गणपती पूजेला महत्त्व होते.

दैनिक गोमन्तक

Ganesh Chaturthi: पूर्वीच्या मठग्राममध्ये सार्वजनिक गणपती उत्सवापेक्षा घरोघरी गणपती पूजेला महत्त्व असे. दहा वर्षांपूर्वीही काही घरांमध्ये आकर्षक देखावे साकारत होते. आता महागाई, युवा पिढीची अनुपलब्धता यांमुळे देखावे किंवा सजावट जवळपास बंदच झाली आहे. मडगावात घरोघरी गणपती पूजनावर भर दिला जातोच, शिवाय आता सार्वजनिक गणेशोत्सवालाही महत्त्व प्राप्त झाले आहे.

गोवा मुक्तीपूर्वी 1957 साली मडगाव बाजारातील काही लोक एकत्र आले आणि त्यांनी सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाची स्थापना केली. मडगावातील पिंपळकट्ट्यावर गणपतीची स्थापना करून स्वातंत्र्यपूर्व काळात गोव्यात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा मान मिळवला.

मडगावात आता पिंपळकट्टासह दक्षिण गोवा पोलिस, टेलिफोन, पालिका (बागेत), कदंब बस स्थानक, एसजीपीडीए मार्केट, आके पांडवा कपेल, घोगऴ येथील जुन्या चौगुले कॉलेज नाक्यावर, हाऊसिंग बोर्ड येथील सिद्धिविनायक मंदिर, वीज खाते, कोंबवाडा, जुना बाजार व स्वामी समर्थ गड असे 13 सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होतात. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. ज्येष्ठ नागरिकांपासून युवकही यात सहभागी होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT