West Bengal Panchayat Election 2023 Dainik Gomantak
देश

West Bengal Panchayat Election 2023: राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'या' दिवशी होणार पुन्हा मतदान

बंगाल SEC ने रद्द ठरवलेल्या बूथवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

West Bengal Panchayat Election 2023 पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) मतदानात हिंसाचाराच्या घटना घडल्या असून ठिकठिकाणी झालेल्या हिंसाचारात 26 जण ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

या मृतांमध्ये तृणमूल काँग्रेस, भाजप आणि माकप-डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचेही समजलंय.

याच संदर्भात एक महत्वाची बातमी हाती येतेय ती म्हणजे पश्चिम बंगाल राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले की, ग्रामीण निवडणुकीसाठी मतदान रद्द ठरलेल्या सर्व बूथवर सोमवारी पुन्हा मतदान घेण्यात येईल.

मतदानादिवशी जो हिंसाचार झाला त्याचा अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रांवर परिणाम दिसून आला. त्यामुळेच हा पुन्हा मतदान घेण्यात येणार असल्याचा आदेश देण्यात आला आहे.

दरम्यान पश्चिम बंगाल राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले की, ग्रामीण निवडणुकीसाठी मतदान रद्द ठरलेल्या सर्व बूथवर सोमवारी पुन्हा मतदान घेण्यात येईल.

ज्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा मतदानाची प्रक्रिया होणार आहेत त्यात मुर्शिदाबाद येथील सर्वाधिक म्हणजेच 175 बूथ आहेत, तसेच मालदामधील 112 बूथ आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT