PM Modi Video Dainik Gomantak
देश

PM मोदींचे सिडनीत भव्य स्वागत, आकाशात रेखाटले 'वेलकम मोदी' पाहा video

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रेलियात आहेत.

Puja Bonkile

PM Modi In Sydney: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियात आहेत. आज त्याचा सिडनीमध्ये मोठा कार्यक्रम आहे. यावेळी पंतप्रधानांचे भव्य स्वागत करण्यात आले. 

मनोरंजनात्मक विमानाच्या मदतीने पंतप्रधानांच्या स्वागतासाठी आकाशात 'वेलकम मोदी' असे लिहिले होते. पंतप्रधान म्हणून त्यांचा हा दुसरा ऑस्ट्रेलिया दौरा आहे.

पंतप्रधान मोदी यापूर्वी पापुआ न्यू गिनीमध्ये होते. आयलँड देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी त्यांच्या पायांना स्पर्श केला होता.यामुळे सोशल मिडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.तसेच संजय राउत यांनी देखील हल्लाबोल केला आहे.  त्याचवेळी जपानमधील हिरोशिमा येथे G7 शिखर परिषदेत पोहोचलेल्या जो बायडन यांनी पंतप्रधानांचा ऑटोग्राफ मागितला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियन सुपर सीईओ पॉल श्रोडर, फोर्टेस्क्यु फ्यूचर इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष अँड्र्यू फॉरेस्ट, हॅनकॉक प्रॉस्पेक्टिंगच्या कार्यकारी अध्यक्षा जीना राइनहार्ट यांची भेट घेणार आहेत. याशिवाय पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियातील काही प्रभावशाली लोकांशीही भेट घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्रसरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

SCROLL FOR NEXT