Video Dainik Gomantak
देश

Video: येडियुरप्पा यांच्या लँडिंगला कचरा ठरला अडसर, हेलिकॉप्टर फिरले माघारी

कर्नाटकातील कलबुर्गी येथे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला लँडिंग करण्यात अडचण निर्माण झाली होती.

दैनिक गोमन्तक

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या हेलिकॉप्टरला सोमवारी कलबुर्गी येथील जेवरगी येथे लँडिंग करता आले नाही. हेलिकॉप्टरला जेथे लॅंड होणार होते तेथे प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचरा होता. त्यामुळे पायलटला हेलिकॉप्टर उतरवणे योग्य वाटले नाही.

प्लास्टिक पिशव्यांमुळे दृश्यमानतेवर परिणाम झाला. बीएस येडियुरप्पा यांच्या हेलिकॉप्टरचे लँडिंग शेवटच्या क्षणी रद्द करावे लागले. नंतर पोलिसांनी मैदान मोकळे केले आणि नंतर हेलिकॉप्टर सुरक्षितपणे लॅंड झाले.

हेलिकॉप्टरच्या पायलटने समजूतदारपणा दाखवला आणि ते पुन्हा हवेत उडवले. पायलटने पुन्हा हेलिकॉप्टर वर नेले नसते तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. परिस्थिती लक्षात घेऊन पायलटने समजूतदारपणा दाखवत हेलिकॉप्टर वर नेले. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या पोलीस दलाने परिसर स्वच्छ केला आणि त्यानंतर हेलिकॉप्टर उतरवता आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 18 वर्षीय तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू, नास्नोळात खळबळ; म्हापसा पोलिसांकडून तपास सुरु

VIDEO: "Fu..." पराभवाच्या रागात ऋषभ पंतने ओलांडली मर्यादा; लाईव्ह मुलाखतीत वापरली आक्षेपार्ह भाषा! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT