तामिळनाडू : गेल्या महिन्यात देशभरातील चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निवडणुकांचे आज निकाल लागणार आहेत. तामिळनाडू विधानसभेत 234 सदस्यसंख्या आहेत. यात तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. तर समोर आलेल्या निकलानुसार तामिळनाडूत द्रमुक 142 जगांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर अण्णाद्रमुक 91 जागांवर पिछाडीवर आहे. त इतर 1 जागांवर इतर पक्षाचे सदस्य आहेत. सुरुवातीचे निकाल समोर आल्यानंतर तमिळनाडूतीलजनतेने सत्तांतराला कौल दिल्याचं दिसत आहे. (Tamil Nadu Assembly Election: Winds of independence in Tamil Nadu; DMK leads in 139 seats)
दरम्यान, तामिळनाडू विधानसभा 2021 च्या निवडणुकीत जयललिता यांच्या नेतृत्वाखालील अण्णा द्रमुकने 136 जागांवर जिंकत आपले बहुमत सिद्ध केले होते. तर एम. करुणानिधी यांच्या नेतृत्वात द्रमुकने 98 जागा जिंकल्या होत्या. जयललिता सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या. मात्र 5 डिसेंबर 2016 रोजी जयललिता यांच्या निधनानंतर ओ पनीरसेल्वम राज्याचे मुख्यमंत्री झाले, परंतु ते केवळ 73 दिवसातच त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यानंतर 16 डिसेंबर 2017 रोजी ई. पलानीस्वामी हे राज्याचे नवीन मुख्यमंत्री झाले. त्यानंतर एआयएडीएमकेची कमांड पलानीस्वामी यांच्या ताब्यात आहे.
द्रमुक - 142
अण्णाद्रमुक- 91
इतर - 1
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.