Satyendra Jain New Video Dainik Gomantak
देश

Satyendra Jain New Video: मसाज, VIP ट्रीटमेंटनंतर आप नेते जैन यांचा नवा व्हिडीओ, जेल नाही रिसॉर्ट: भाजपची टीका

Watch Video: मंत्री सत्येंद्र जैन यांचा नवा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?

दैनिक गोमन्तक

मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले आप नेते सत्येंद्र जैन यांचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सत्येंद्र जैन (Satyendra Jain) खास पदार्थ खाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ (Video) जारी करताना भाजपने म्हटले की, हे जेल नसून रिसॉर्टसारखे दिसते. या व्हिडिओने सत्येंद्र जैन यांच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यात त्यांनी म्हटले आहे की त्यांना योग्य आहार दिला जात नाही. 

भाजपने जारी केलेल्या या व्हिडिओमध्ये (Video) सत्येंद्र जैन यांच्या पलंगावर तीन वेगवेगळे बॉक्स दिसत आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ ठेवलेले आहेत. यासोबतच ते फळे खाताना दिसत आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT