Sonia Gandhi  Daiinik Gomantak
देश

Money Laundering: सोनिया गांधींची ईडी चौकशी संपली, पुन्हा बोलावण्याची शक्यता

Sonia Gandhi: मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडी चौकशी संपली आहे.

दैनिक गोमन्तक

Money Laundering Case: मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडी चौकशी संपली आहे. ईडी त्यांना सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावू शकते. अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी आज सुमारे तीन तास त्यांची चौकशी केली.

दरम्यान, या प्रकरणी ईडीने सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे पुत्र आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची पाच दिवसात 50 तासांपेक्षा अधिक तास चौकशी केली होती. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची मालकी असलेल्या काँग्रेस-प्रवर्तित यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडमधील कथित आर्थिक घोटाळ्याशी संबंधित ही चौकशी आहे.

दुसरीकडे, ईडीने (ED) प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (PMLA) फौजदारी कलमांतर्गत गुन्हा नोंदवल्यानंतर गेल्या वर्षीच्या अखेरीस सोनिया आणि राहुल यांची चौकशी सुरु करण्यात आली होती. यापूर्वी, 2013 मध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे कोर्टाने दखल घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhagwan Mahavir: धुक्यात हरवलेले जंगल, फेसाळणारा दूधसागर आणि वन्यजीवांचा थरार; पावसात नक्की भेट द्या गोव्याच्या 'या' अभयारण्याला

डिचोली बाजारात वीजवाहिन्यांचा धोका; 'स्पार्क'मुळे व्यापारी भयभीत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Goa Sports Complex: कांपाल क्रीडा, व्यापारी सुविधा भाडेपट्टीवर; खासगी संस्थेमार्फत चालविण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Goa Athletics Championship: राज्यस्तरीय ॲथलेटिक्सला मोठा प्रतिसाद; मनोहर पर्रीकर स्मृती स्पर्धेत 2 हजार ॲथलीट्सचा सहभाग अपेक्षित

VIDEO: शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची एन्ट्री; पाकिस्तानचा खरा चेहरा उघड! व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT