MMRCL मध्ये उप आणि कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती Dainik Gomantak
देश

MMRCL मध्ये उप आणि कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने उप आणि कनिष्ठ अभियंताची रिक्त पदे भरण्यासाठी अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (Maharashtra Metro Rail Corporation) उप आणि कनिष्ठ अभियंताची (Junior Engineer) रिक्त पदे भरण्यासाठी अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. जर तुम्ही B.Tech पदवी प्राप्त केली असेल, सरकारी नोकरी मिळवायची असेल आणि तुम्हाला काही वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. या निवड प्रक्रियेत अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. (Recruitment for post of Deputy and Junior Engineer in MMRCL)

पदाचे नाव- उप आणि कनिष्ठ अभियंता

  • एकूण पदे-19

  • शेवटची तारीख-31-8-2021

  • ठिकाण- नागपूर

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन पोस्ट भरती तपशील 2021

  • पदाचे नाव पद नाही पात्रता वयोमर्यादा पगार

1) उप अभियंताच्या 7 पदासांठी अर्ज मागविण्यात आले असून त्यासाठी अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर 35 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. आणि या पदासाठी 50,000- 1,60,000 वेतन देण्यात येणार आहे.

2) कनिष्ठ अभियंता पदासांठी 12 अर्ज मागविण्यात आले असून त्यासाठी अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर 35 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. आणि या पदासाठी 35,280 – 67,920 वेतन देण्यात येणार आहे.

  • उमेदवारांची निवड प्रक्रिया निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल.

अर्ज कसा करावा

पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जावून ऑनलाईन अर्ज करू शकतात ज्यात शिक्षण आणि इतर पात्रता तपशील, जन्मतारीख आणि इतर आवश्यक माहिती नियोजित तारखेपूर्वी भरून पाठवणे गरजेचं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

आडवेळ्या पावसाक लागून मयाचे भात पिकावळीचेर हावळ; Watch Video

Womens World Cup 2025: पराभवानंतरही संधी! भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये कसा पोहोचणार? संपूर्ण गणित समजून घ्या

Goa Politics: "आमकां नरकासुर म्हणून, स्वताक देव समजू नाकांत", फातोर्डा मेळाव्यातील टीकेवर CM सावंतांचे सडेतोड प्रत्युत्तर; Watch Video

SCROLL FOR NEXT