देश

Congress: कोण होणार काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष? राहुल गांधींचा अध्यक्षपदासाठी नकार

गोमन्तक डिजिटल टीम

पक्षाध्यक्ष निवडीचे निवडेचे सध्या जोरदार वारे काँग्रेसमध्ये वाहत आहे. येत्या 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या कालावधीत काँग्रेसच्या नवीन अध्यक्षासाठी निवडणूक होणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेसचे कोण नेतृत्व करणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. तसेच, गांधी परिवारातीलच का गांधी परिवारा बाहेरचा काँग्रेस नेता अध्यक्ष होणार हे देखील काही दिवसात स्पष्ट होईल अशी आशा आहे.

राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणूकीत पराभव आल्यानंतर काँग्रेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, राहुल गांधी यांनीच पक्षाची धुरा संभाळावी अशी मागणी होत असताना, त्याला खुद्द राहुल यांनीच नकार दिला होता. त्यानंतर काँग्रेसच्या पूर्वअध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद सोपविण्यात आले. त्यानंतर आता काँग्रेसअध्यक्षपदाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना, पक्षातील लोकांनी राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष होण्यासाठी गळ घातली पण, काँग्रेस नेत्यांना त्यात काही यश आले नाही.

दरम्यान, आता अध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठी गांधी परिवाराबाहेरील चेहरा शोधत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची धुरा कोणा गैर गांधी काँग्रेस नेत्याकडे जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच, प्रियंका गांधी यांच्याकडे देखील पक्षाची सुत्रे सोपवली जावीत अशी मागणी करणारा देखील एक काँग्रेसमध्ये आहे. पण, सध्या ते काही शक्य दिसत नाही.

पक्षाध्यक्ष निवडीचे निवडेचे सध्या जोरदार वारे काँग्रेसमध्ये वाहत आहे. येत्या 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या कालावधीत काँग्रेसच्या नवीन अध्यक्षासाठी निवडणूक होणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेसचे कोण नेतृत्व करणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. तसेच, गांधी परिवारातीलच का गांधी परिवारा बाहेरचा काँग्रेस नेता अध्यक्ष होणार हे देखील काही दिवसात स्पष्ट होईल अशी आशा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT