Rahul Gandhi Speech: Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi Speech: 'ज्ञानेशकुमारांचा तुरुंगवास अटळ'! राहुल गांधींचा हल्लाबोल, मतांच्या चोरीविरोधात काँग्रेस आक्रमक

Rahul Gandhi Ramlila Maidan rally: मागील अनेक वर्षांपासून मतांची चोरी होत असून मतचोरी करणाऱ्यांना देशाच्या बाहेर पळू दिले जाणार नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रामलीला मैदानावर आयोजित सभेत केली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

नवी दिल्ली: मागील अनेक वर्षांपासून मतांची चोरी होत असून मतचोरी करणाऱ्यांना देशाच्या बाहेर पळू दिले जाणार नाही, अशी टीका काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी यांनी रामलीला मैदानावर आयोजित सभेत केली. मुख्य निवडणूक आयुक्तांना भाजप सरकारने पाठीशी घातले आहे, पण त्यांना आज ना उद्या तुरुंगात जावेच लागेल, असा दावाही राहुल यांनी केला. विविध पक्षांचे नेते-कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सभेला हजर होते.

राहुल गांधी म्हणाले

1. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, प. बंगाल, हरियाना, छत्तीसगड, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतचोरी.

2. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीतही गैरप्रकार.

3. मतदानयंत्रात गडबड.

 4. मतदारयाद्यांतील आधीची नावे वगळून नवीन नावे जोडण्यात आली.

5. २०२४ सालच्या निवडणुकीनंतर ११.५३ कोटी लोकांची नावे मतदारयादीतून वगळली.

6. देशाची पूर्ण संपत्ती आणि संसाधने दोन-तीन उद्योगपतींच्या हाती.

7. उद्योगपतींना कर्जमाफी, तर शेतकऱ्यांवर टांगती तलवार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Old Goa Crime: खाकीला कलंक! जुने गोवे लैंगिक शोषण प्रकरणी बाल हक्क आयोगाची गंभीर दखल, 3 दिवसांत मागितला अहवाल

Marriage Certificate: गोव्यात 'डेस्टिनेशन वेडिंग' करणाऱ्यांसाठी मोठी खूषखबर; आता राज्यातच मिळणार मॅरेज सर्टिफिकेट! CM सावंतांची घोषणा

Robbery Case: तोंड बांधून आले, चाकू-गोफणीचा धाक दाखवून लुटले! अखेर ‘पारधी गँग’ कळंगुट पोलिसांच्या ताब्यात; मध्य प्रदेशच्या जंगलात धाडसी कारवाई

Goa Chief Minister Statement: 'पुढील वर्षीही गोव्यात सत्तेचा सारथी मीच'! आयर्नमॅन स्पर्धेच्या मंचावरुन CM सावंतांचे सूचक वक्तव्य

Horoscope 2 November 2026: लाभ, प्रगती आणि संयमाची सांगड घालणारा आजचा दिवस!  'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; चंद्र-मंगळची युती ठरणार वरदान

SCROLL FOR NEXT