Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला राहुल गांधींनी केली मदत, Video Viral

केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी तीन दिवसांच्या दौऱ्यावरती आहेत.

दैनिक गोमन्तक

केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) तीन दिवसांच्या दौऱ्यावरती आहेत. शनिवारी पार्टीचे कार्यक्रम आटोपून राहुल गाधीं हॉटेलवर परतत होते. यादरम्यान रस्त्याच्या कडेला मोठी गर्दी झाली, हे पाहून राहुल गांधी थांबले आणि एका व्यक्तीला दुचाकीने धडक दिल्याचे सांगण्यात आले. (Rahul Gandhi helps injured in accident Video Viral)

सदर व्यक्ती रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेमध्ये पडली होती. यावर राहुल गांधी यांनी तातडीने रुग्णवाहिकेची व्यवस्था करून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Zilla Panchayat Election: बोरी आणि शिरोड्यात आता 'महिलाराज'! दोन्हीही जागा महिलांसाठी आरक्षित; विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांचा पत्ता होणार कट

Hanuman Chalisa Video: ऐतिहासिक विक्रम! 'श्री हनुमान चालीसा' 5 अब्ज व्ह्यूज ओलांडणारा भारतातील पहिला व्हिडिओ; जागतिक यादीत समावेश

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत गोव्याचा पहिल्या सामना उत्तर प्रदेशशी; रणजीच्या अपयशानंतर टी-20 मध्ये कामगिरी सुधारण्याचे आव्हान!

Cooch Behar Trophy: गोव्याची विजयी घोडदौड! मिहीर कुडाळकरच्या फिरकीच्या जाळ्यात आसामचे फलंदाज अडकले; दुसऱ्या सामन्यात एक डाव आणि 215 धावांनी दिली मात

Solar Village Goa: सौर पॅनल बसवा 1 कोटी मिळवा! 'पीएम सूर्यघर' योजनेतून गोव्याला खास भेट; प्रत्येक जिल्ह्यात 'आदर्श सौर गाव' निर्माण करण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT