Parliament Monsoon Session Dainik Gomantak
देश

Parliament Monsoon Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून; मतदारसंघ फेररचना विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता

Parliament Monsoon Session 2026: संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार असून ते १३ ऑगस्टपर्यंत चालेल.

दैनिक गोमन्तक डिजिटल

नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार असून ते १३ ऑगस्टपर्यंत चालेल. केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधिवेशन बोलाविण्यास मंजुरी दिली आहे.

संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी आज ही माहिती दिली. या अधिवेशनात मतदारसंघ फेररचना विधेयकासह अन्य महत्त्वाची विधेयके मांडली जाऊ शकतात. सरकार आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवर जोरदार खडाजंगी होऊ शकते. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन पार पडत आहे.

हे मुद्दे गाजणार

  नीट पेपरफुटीचे प्रकरण

  परीक्षेतील गैरव्यवहार

  महागाई, बेरोजगारी

  राम मंदिरातील चोरी

  मतदारयाद्यांची फेररचना

  घाऊक पक्षांतर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT