Video Viral Dainik Gomantak
देश

Video Viral: हस्तमैथुन आणि ओरल सेक्सनंतर आता मेट्रोमध्ये शॉर्ट स्कर्ट घातलेल्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल

Video Viral: सार्वजनिक वाहतुकीचे साधन असलेली मेट्रो गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. मेट्रोमधील प्रवाशांचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

Manish Jadhav

Video Viral: सार्वजनिक वाहतुकीचे साधन असलेली मेट्रो गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. मेट्रोमधील प्रवाशांचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. गुरुवारी एका प्रवाशाचा लाजिरवाणा व्हिडिओ समोर आला.

हा प्रवासी दिल्ली मेट्रोमध्ये बसून हस्तमैथुन करत असल्याचा दावा करण्यात आला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

आता दिल्ली मेट्रोमधील आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी मेट्रोच्या आत शॉर्ट स्कर्टमध्ये डान्स करताना दिसत आहे.

दरम्यान, मेट्रोमध्ये अनेक प्रवासी असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान एक मुलगी मेट्रोमध्ये डान्स करु लागते. मुलीच्या डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आला आहे.

शॉर्ट स्कर्ट घातलेली ही मुलगी मेट्रोमध्ये डान्स करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही मुलगी तिच्याच मोबाईलवरुन तिच्या डान्सचा हा व्हिडिओ शूट करत असावी, असे दिसते.

दुसरीकडे, ही मुलगी दिल्ली मेट्रोच्या आत डान्स करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. @itz__officialroy नावाने बनवलेल्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. शेप बाय काका या लोकप्रिय पंजाबी गाण्यावर ही मुलगी डान्स करत आहे.

त्याचवेळी, मेट्रोमधील प्रवासी तिचा हा डान्स पाहत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तथापि, दिल्ली मेट्रो प्रवाशांना (Passengers) वारंवार चेतावणी देत ​​आहे की, मेट्रोच्या आत असे रील्स किंवा व्हिडिओ बनवू नका. असे असूनही अनेक लोक मेट्रोमध्ये व्हिडिओ बनवत आहेत.

याआधी, गुरुवारी मेट्रो ट्रेनमध्ये एक प्रवासी त्याच्या सीटवर हस्तमैथुन करताना दिसला होता. या प्रवाशाशेजारी एक महिला प्रवासी आणि इतर काही लोक बसले होते.

दिल्ली मेट्रोमध्ये तरुणाचे हे घृणास्पद कृत्य लोकांनी कॅमेऱ्यात टिपले आणि नंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाने दिल्ली मेट्रो आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे.

याशिवाय, नुकताच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. असे बोलले जात आहे की, मेट्रोच्या आत एक कपल उपस्थित आहे आणि मुलगी मेट्रोमध्ये ओरल सेक्स करत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी यावर कठोर कारवाईची मागणीही केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

Horoscope 22 July 2026: कुणाला धनलाभ, तर कुणाला मानसिक ताण! आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' राशींचे चमकणार तारे

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT