Tomato flu
Tomato flu Dainik Gomantak
देश

Karnatakaमध्ये आढळलेल्या 'टोमॅटो फ्लू'ची लक्षणे घ्या जाणून

दैनिक गोमन्तक

केरळमध्ये लहान मुलांमध्ये टोमॅटो फ्लूची (Tomato flu) अनेक प्रकरणे आढळून येत आहेत, त्याप्रकारणी कर्नाटकचे (Karnataka) आरोग्य मंत्री के सुधाकर (K. Sudhakar) यांनी राज्यातील मंगळुरु, उडुपी, कोडागु, चामराजनगरा आणि म्हैसूर यांसारख्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये प्रवेश करणार्‍या दैनंदिन प्रवाशांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लोकांनी घाबरण्याची गरज नाही असं के सुधाकर यांनी सांगितले आहे. (Learn about the symptoms of Tomato Flu found in Karnataka)

कर्नाटकातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर येत्या तीन ते चार दिवसांत कर्नाटक मंत्रिमंडळात काय फेरबदल करण्यात येणार आहेत, याबाबत भाजप हायकमांड निर्णय घेणार आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर सांगितले आहे.

“कधीही काहीही होऊ शकते, राजकीय पक्ष म्हणून एकूण राजकीय परिस्थितीच्या आधारे निर्णय घ्यावे लागणार आहेत. या आधारे आम्ही एकूण राजकीय परिस्थितीची माहिती दिली, पण पुढील एक आठवडा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असणार आहे असे,” बोम्मई यांनी कर्नाटक मंत्रिमंडळात होणाऱ्या बदलांच्या वेळापत्रकाबाबत सांगितले आहे.

तसेच, शहरातील नागरी संस्था ब्रुहत बेंगळुरू महानगर पालीकेने रस्ता खोदल्याच्या दाव्यावरून बीबीएमपीशी (Bruhat Bengaluru Mahanagara Palike) केलेल्या भांडणाच्या पार्श्‍वभूमीवर 5 मे रोजी व्हाईटफिल्ड पोलिस स्टेशनमध्ये तलाव कार्यकर्ते संदीप अनिरुधन यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तर हा प्रकल्प पट्टांदूर अग्रहारा तलावाच्या बफर झोनमध्ये येतो.

टोमॅटो फ्लूची लक्षणे,

टोमॅटो फ्लूने पीडित मुलांच्या शरीरावर टोमॅटोसारखी पुरळ उठत आहेत. तर संक्रमित मुलाच्या त्वचेमध्ये जळजळ होत आहे. तोंड कोरडे पडणे आणि जिभेवर डिहायड्रेशन सारखी स्थिती उद्भवत आहे. लहान मुलांच्या अंगावर टोमॅटोसारखे पुरळ उठून नंतर फोडी होतात, त्यातून जंत बाहेर येण्याच्या तक्रारीही आल्याचे सांगण्यात आले आहे.

  1. उच्च ताप

  2. शरीर वेदना

  3. सुजलेले सांधे

  4. थकवा

  5. टोमॅटो पुरळ

  6. तोंडात जळजळ

  7. हाताचा रंग बदलणे

  8. गुडघे दुखणे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT