Late CDS Bipin Rawat Birthday Anniversary Dainik Gomantak
देश

जनरल बिपिन रावत यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आठवणींना उजाळा

माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनीही बिपीन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

दैनिक गोमन्तक

Bipin Rawat Birthday Anniversary : 2020 आणि 21 या वर्षांमध्ये आपल्या देशाने अनेक दिग्गज व्यक्तींना गमावले आहे. त्यापइकी एक महत्वाचे नाव म्हणजे देशातील पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत (Late CDS Bipin Rawat). आज बुधवारी 16 मार्चला त्यांची जयंती आहे. आज अनेक नेत्यांनी आणि देशभरातील लोकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनीही बिपीन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. (Late CDS Bipin Rawat Birthday Anniversary News)

चार दशकांच्या कारकिर्दीत रावत यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. त्यांच्या सेवेत त्यांना अधिक पदके आणि सन्मान मिळाले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा तामिळनाडूच्या उटीजवळ कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या अशा अपघाती जण्याने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. मात्र आज त्यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा साऱ्या देशाने त्यांना मानवंदना वाहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT