AirBag  Dainik Gomantak
देश

New AirBag Rules बद्दल जाणून अधिक घेऊया

कारमध्ये एकूण सहा एअरबॅग्स असणे आवश्यक आहे

दैनिक गोमन्तक

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सगळ्या आठ सिटर्स वाहनांसाठी सहा एअरबॅग (Airbag) आवश्यक आहे असे त्याचे म्हणणे आहे. नितीन गडकरी यांनी एक मसुदा प्रस्ताव मंजूर केला होता. ज्यामध्ये आठ प्रवासी वाहून नेणाऱ्या सगळ्या चारचाकी वाहनांना सहा एअरबॅग असणे आवश्यक आहे. यामुळे रस्ते सुरक्षेची जबाबदारी कार बनवणाऱ्या कंपन्यांवर पडणार आहे.

बहुतेक चारचाकी वाहन बनवणाऱ्या कंपन्यांनी या प्रस्तावाचे कौतुक केले आहे, तर दुसरीकडे काहींनी यावर टीका केली आहे. टीका करणाऱ्यानी असे म्हंटले आहे कि नियम (Rules) बनवणाऱ्यानी ग्राहकांच्या दृष्टीने विचार करावा, अतिरिक्त खर्चामुळे कार महाग होऊन ते सामान्य लोकांना परवडणारे नाही.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या म्हणण्यानुसार कारमध्ये (Car) मागील बाजूला बसणाऱ्या प्रवाशांना अपघात झाल्यास अनेक एअरबॅग असल्यामुळे फायदा होईल आणि त्यामुळे एकूण सहा एअरबॅग्स असण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय नियम काय आहेत?

अमेरिका, इंग्लड (England) आणि जर्मनी सारख्या देशांतील बहुतेक कार बनवणाऱ्या कंपन्या अतिरिक्त संख्येने एअरबॅगची (Airbag) सोय कारमध्ये देतात. जेणेकरून त्यांच्या कारचे सुरक्षा रेटिंग उच्च दर्जाचे राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT