New JNU rules Dainik Gomantak
देश

'...तर JNUच्या विद्यार्थ्यांना भरावा लागू शकतो 20 हजारांचा दंड'- नवीन नियमावली जाहीर

JNU: विद्यार्थ्यांचा दाखला रद्द केला जाऊ शकतो किंवा 30 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

दैनिक गोमन्तक

New JNU Rules: जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय ( जेएनयू )हे सतत चर्चेत राहणारी युनिव्हर्सिटी आहे. आता जेएनयूने विद्यार्थ्यांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांनी जर युनिव्हर्सिटी परिसरात आंदोलन केले तर 20 हजार रुपए दंड भरावा लागणार आहे.

याबरोबरच विद्यार्थी हिंसा करताना आढळून आले तर विद्यार्थ्यांचा दाखला रद्द केला जाऊ शकतो किंवा 30 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

जेएनयूच्या विद्यार्थ्यांसाठी शिस्तीचे नियम आणि उचित आचरण या दहापानी नियमावलीत कोणत्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा दिली जाणार आहे याची नोंद केली गेली आहे. त्याबरोबरच नियम भंग केल्यावर कशाप्रकारे त्याची पडताळणी केली जाईल याची प्रक्रियादेखील स्पष्ट केली गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेएनयुमध्ये बीबीसी( BBC )ची 'इंडिया :द मोदी क्वेश्चन' ही वादादित डाक्युमेंटरीच्या प्रदर्शित करण्याला विरोध प्रदर्शनानंतर हे नियम लागू केले आहेत. जेएनयु( JNU )च्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या नवीन नियमांवर टीका करताना तुघलकी फरमान म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT