ITBP Recruitment 2021 Dainik Gomantak
देश

ITBP Recruitment 2021: परीक्षा देण्याची आवश्यकता नाही

ITBP पदासाठी नोंदणी प्रक्रिया 5 जुलैपासून सुरू होणार आणि 2 सप्टेंबर 2021 रोजी संपणार आहे.

दैनिक गोमन्तक

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यासाठी (ITBP GD Constable Recruitment 2021), ITBP ने कॉन्स्टेबल च्या पदांसाठी अर्ज मागितले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार जे या पदांसाठी अर्ज करू शकतात. यासाठी ITBP च्या अधिकृत वेबसाइटवर recruitment.itbpolice.nic.in वर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात. या पदासाठी नोंदणी प्रक्रिया 5 जुलैपासून सुरू होणार आणि 2 सप्टेंबर 2021 रोजी संपणार आहे. (ITBP GD Constable Recruitment without exams)

या व्यतिरिक्त, उमेदवार या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात या लिंकवर क्लिक करून https://recruitment.itbpolice.nic.in/ तसेच , या लिंकद्वारे ITBP GD Constable Recruitment 2021 अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकतात. इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मधील क्रीडा कोट्या अंतर्गत गट 'C' मध्ये कॉन्स्टेबल च्या राजपत्र नसलेल्या आणि मंत्रालयी नसलेल्या पदांसाठी 65 रिक्त जागा भरल्या जाणार.

ITBP GD कॉन्स्टेबल भरती 2021 साठी महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - 5 जुलै 2021 रोजी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून अंतिम तारीख - 2 सप्टेंबर 2021

आयटीबीपी जीडी कॉन्स्टेबल भरती 2021 साठी पात्रता

मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक (10 वी) किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ITBP GD कॉन्स्टेबल भरती 2021 साठी वयोमर्यादा

उमेदवाराची वयोमर्यादा 18 वर्षे ते 23 वर्षे दरम्यान असावी.

ITBP GD कॉन्स्टेबल भरती 2021 साठी अर्ज फी

उमेदवारांसाठी अर्ज फी म्हणून 100 रूपये भरावे लागतील

ITBP GD कॉन्स्टेबल भरती 2021 साठी निवड प्रक्रिया

उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे घेवून शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीसाठी उपस्थित राहावे लागेल. श्रेणी UR/ SC/ ST/ OBC उमेदवारांसाठी किमान पात्रता गुण 08 असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT