ISRO Recruitment Dainik Gomantak
देश

ISRO Recruitment: कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदांसाठी भरती

अर्जाच्या आवश्यक अटी आणि इतर माहिती मिळविण्यासाठी उमेदवारांना वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना तपासावी लागतील. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर 2021 आहे.

दैनिक गोमन्तक

ISRO Recruitment, Sarkari Naukri 2021: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार isro.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

अर्जाच्या आवश्यक अटी आणि इतर माहिती मिळविण्यासाठी उमेदवारांना वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना तपासावी लागतील. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर 2021 आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणे अनिवार्य आहे. उमेदवारांना त्यांच्या श्रेणीनुसार वयातही सूट मिळेल. उमेदवारांना isro.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरावा लागेल. अर्ज भरल्यानंतर, तो उमेदवार नेट बँकिंग किंवा डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे अर्ज शुल्क भरू शकतात.

कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदासाठी अर्ज शुल्क 250 रूपये आहे. उमेदवारांची निवड लेखी आणि कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षा 2 तासांच्या कालावधीसाठी घेतली जाईल. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान 60 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना 1,12,400/- पर्यंत मासिक पगारावर नियुक्त केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Midterm Elections Result: महागाई, भ्रष्टाचार अन् इराण युद्ध पडले महागात! ट्रम्पला अमेरिकन जनतेचा मोठा दणका; डेमोक्रॅट्सचा दणदणीत विजय

Modi Cabinet Decision: दिवाळीपूर्वी मोदी सरकारची खूशखबर! अग्निवीरांना मिळणार 2 वर्षांचा सेवा विस्तार; लाखो जवानांना मोठा दिलासा

VIDEO: "हे सेलिब्रेशन माझ्या गर्लफ्रेंडसाठी होतं!", अर्शदीपच्या खास 'डान्स स्टेप'चा व्हिडिओ तुफान व्हायरल; चाहत्यांचं जिंकलं मन

कर्तव्यात कसूर अन् युद्धनौका धोक्यात आणल्याचा ठपका! INS ब्रह्मपुत्र दुर्घटनेप्रकरणी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कोर्ट मार्शल; भारतीय नौदलाची मोठी कारवाई

Toll Tax New Rules: टोल प्लाझावर थांबण्याची गरजच नाही! NHAI चा नवा नियम लागू, हायवेवर आता मिळणार 'ट्रॅफिक जाम'पासून मुक्ती

SCROLL FOR NEXT