School Opening Dainik Gomantak
देश

School Opening News: शाळा उघडण्याबद्दल ICMRचा इशारा

ICMRचे डीजी डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, लहान मुले व्हायरसचा सहजपणे सामना करु शकतात.

दैनिक गोमन्तक

कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे (COVID19) जगभरात निर्णाण झालेल्या परिस्थितीमुळे बंद असलेल्या शाळा (School) पुन्हा सुरू करण्याबद्दल ICMRने महत्वाची माहिती दिल्याचे समजते. याबद्दल सुरुवातीला प्राथमिक शाळा प्रथम उघडता येतील आणि त्यानंतर माध्यमिक शाळा (Highschool) सुरू करण्याचा विचार करावा असे ICMR कडुन सांगण्यात आले आहे. तसेच, जिल्हा आणि राज्यस्तरावर हा निर्णय घेण्यात येणार असुन त्यासाठी वेगवेळे निष्कर्ष ठेवण्यात येणार आहे. (ICMR provided important information about the opening of the school)

ICMRचे डीजी डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, लहान मुले व्हायरसचा सहजपणे सामना करु शकतात. त्यांच्या फुफ्फुसात विषाणू जातात त्याठिकाणी कमी रिसेप्टर्स असतात. सेरो सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की 6 ते 9 वर्षे वयोगटातील मुलांच्या शरिरात प्रौढांसारख्याच अंटीबॉडीज असल्याचे दिसुन आले आहे. तसेच पुढे ते म्हणाले की, युरोपमधील बर्‍याच देशांमध्ये प्राथमिक शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. तर बऱ्याच ठिकाणी कोरोनाच्या कोणत्याही लाटेत शाळा बंद नव्हत्या. त्यामुळे आमचे मत आहे की, प्राथमिक शाळा उघडल्या जाऊ शकतात.

या विषयावर बोलताना ते म्हणाले की, माध्यमिक शाळा पुन्हा सुरू करता येतील. परंतु हे पाहणे आवश्यक आहे की शिक्षकांपासून सर्व कर्मचार्‍यांना लस देण्यात आली आहे. तसेच जिल्हा आणि राज्यस्तरावर हा निर्णय घेण्यात येईल. हा निर्णय शाळेशी निगडीत सर्व लोकांना याची लस मिळण्याची खात्री करावी लागेल, तेथे चाचणी सकारात्मकतेचे प्रमाण किती आहे आणि सार्वजनिक आरोग्याची परिस्थिती काय आहे याची देखील काळजी घ्यावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT