J. P. Nadda Dainik Gomantak
देश

Himachal Pradesh: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कुल्लू येथे रोड शो

हिमाचल प्रदेशात पोहोचलेल्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शुक्रवारी म्हणजेच आज कुल्लू येथे रोड शो केला आहे.

दैनिक गोमन्तक

हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) पोहोचलेल्या भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J. P. Nadda) यांनी शुक्रवारी म्हणजेच आज कुल्लू येथे रोड शो केला आहे. जेपी नड्डा निवडणूक प्रचारासाठी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर (Jai Ram Thakur) यांच्या गृह संसदीय मतदारसंघ मंडी येथे पोहोचले आहेत. येथे जाहीर सभेला संबोधित करताना त्यावेली ते म्हणाले की, खादी वाढविण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. (Himachal Pradesh BJP national president JP Nadda roadshow at Kullu)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT