Google Dainik Gomantak
देश

Google वर पुन्हा चालला सरकारचा दंडुका, 935 कोटींचा ठोठावला दंड

Google: सर्च इंजिन गुगलची मनमानी रोखण्यासाठी कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) पुन्हा एकदा दंड ठोठावला आहे.

दैनिक गोमन्तक

CCI Strict On Google Sarbitrariness: सर्च इंजिन गुगलची मनमानी रोखण्यासाठी कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) पुन्हा एकदा दंड ठोठावला आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने Google ला प्ले स्टोअर पॉलिसींमध्ये आपल्या वर्चस्वाचा गैरवापर केल्याबद्दल 936.44 कोटी रुपयांचा दंड ठोठावला.

दरम्यान, गुगलला क्रॅक डाउनसाठी दंड ठोठावण्याची ही ऑक्टोबरमधील दुसरी वेळ आहे. यापूर्वी सीसीआयने सुमारे 1338 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. अशाप्रकारे, महिन्याभरात गुगलला (Google) आतापर्यंत सुमारे 2300 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

1338 कोटींचा दंड: नुकताच कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने गुगलवर 1337.76 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. अँड्रॉइड मोबाईल डिव्‍हाइस विभागातील मजबूत बाजारातील स्‍थितीचा गैरवापर करण्‍यासाठी ही कारवाई केली गेली. याशिवाय, CCI ने आघाडीच्या कंपनीला अनुचित व्यापार कृत्ये थांबवण्याचे आणि बंद करण्याचे निर्देश दिले होते. गुगलला निर्धारित वेळेत काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISI च्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT