Former Punjab Congress Minister Sadhu Singh Dharamsot  Dainik Gomantak
देश

Punjab: भ्रष्टाचार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री साधू सिंह धरमसोत यांना अटक

पंजाबचे माजी मंत्री साधू सिंह धरमसोत यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (PCA) प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

पंजाबचे माजी मंत्री साधू सिंह धरमसोत यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (PCA) प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशिरा 3 वाजता त्यांना अमलोह येथून अटक करण्यात आली. दक्षता ब्युरोने पीसीए अंतर्गत डीएफओ गुरमनप्रीत सिंग यांना अलीकडेच अटक केल्याच्या संदर्भात त्यांना अमलोह येथून अटक करण्यात आली, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. (former punjab congress minister sadhu singh dharamsot arrested by vigilance)

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या डीएफओ आणि कंत्राटदार हम्मी यांनी वनविभागातील गैरप्रकारांची माहिती दिली होती, त्यानंतर धरमसोत यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या वन अधिकाऱ्यांशी माजी मंत्र्याचे संबंध असल्याचे सूत्रांनी सांगितले. 25,000 हून अधिक झाडे बेकायदेशीरपणे तोडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी खन्ना येथील एका पंजाबी दैनिकाच्या पत्रकारालाही अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT